लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

"महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून..."; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण - Marathi News | There was no stampede at the Mahakumbh Mela UP Police SSP clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून..."; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. ...

काय आहे 'संगम नोज', पवित्र स्नानासाठी ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का? - Marathi News | What is Sangam Nose, why is that place so important for holy bathing in mahakumbh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे 'संगम नोज', पवित्र स्नानासाठी ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का?

Sangam Nose kya hai: महाकुंभ मेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणाकडे जाण्यासाठी धावपळ झाली. ते संगम नोज काय आहे? ...

Monalisa : "माळा विकण्याचं काम ठप्प झालं, पैसे उधार घ्यावे लागले"; मोनालिसाने मांडली व्यथा - Marathi News | monalisa reached her home maheshwar after returning from prayagraj the viral girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माळा विकण्याचं काम ठप्प झालं, पैसे उधार घ्यावे लागले"; मोनालिसाने मांडली व्यथा

Monalisa : महाकुंभमधील सुंदर डोळ्यांची व्हायरल गर्ल मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन येथील तिच्या घरी पोहोचली आहे. ...

Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना? - Marathi News | Prayagraj Mahakumbh Stampede : maha kumbh 2025 mauni amavasya stampede 1954 several people died in a stampede at prayagraj  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या...  ...

आईला वाचवण्यासाठी मुलं ओरडत राहिली पण...; मोबाईल बघत बसलेला डॉक्टर मृत्यूनंतरच जागेवरुन उठला - Marathi News | Heart attack patient dies due to doctor negligence kept watching reel on phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला वाचवण्यासाठी मुलं ओरडत राहिली पण...; मोबाईल बघत बसलेला डॉक्टर मृत्यूनंतरच जागेवरुन उठला

उत्तर प्रदेशात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा रुग्णालयात जीव गेला. ...

"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे..."; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन? - Marathi News | "There is a possibility of a stampede"; What did the Commissioner appeal to the devotees at the Mahakumbh Mela? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे"; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन?

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा आयुक्तांचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?", चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक - Marathi News | Mahakumbh Stampede : Mahamandaleshwar Premanand Puri Breaks Down Over Tragic Stampede at Kumbh Mela, Blames Why Didn’t Yogi Government Involve the Army? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?", चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक

Prayagraj Mahakumbh Stampede : या घटनेबाबत बोलताना पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी भावूक झाले. ...

Mahakumbh Stampede : "धक्काबुक्की करणारे हसत होते पण आम्ही आमच्या मुलांवर दया दाखवण्याची भीक मागत होतो" - Marathi News | prayagraj mahakumbh amrit snan eyewitness told what happen in sangam ghat during stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धक्काबुक्की करणारे हसत होते पण आम्ही आमच्या मुलांवर दया दाखवण्याची भीक मागत होतो"

Mahakumbh Stampede : महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे मौनी अमावस्येनिमित्त लाखो भाविक एकत्र आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. ...