लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

मृतांच्या कुटुंबीयांना 25-25 लाखांची मदत, घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन; योगींची घोषणा - Marathi News | Mahakumbh Stampede: Assistance of Rs 25 lakhs to the families of the deceased, committee formed for inquiry; CM Yogi's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतांच्या कुटुंबीयांना 25-25 लाखांची मदत, घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन; योगींची घोषणा

Mahakumbh Stampede : आज पहाटे महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले आहेत. ...

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी; २० तासांनी प्रशासनाने दिली आकडेवारी - Marathi News | 30 killed 60 injured in Maha Kumbh stampede Kumbh Mela administration released the data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी; २० तासांनी प्रशासनाने दिली आकडेवारी

महाकुंभे मेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ...

धक्कादायक! दोन दिवसांच्या बाळाला एक्सपायर ग्लुकोज दिले, मृत्यू झाला; दोन नर्स निलंबीत - Marathi News | Two-day-old baby given expired glucose, dies Two nurses suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दोन दिवसांच्या बाळाला एक्सपायर ग्लुकोज दिले, मृत्यू झाला; दोन नर्स निलंबीत

एका हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांच्या बाळाला एक्सपायर झालेले ग्लुकोज दिल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

Mahakumbh Stampede : हृदयद्रावक! रात्री फोनवर बोलणं अन् सकाळी मृत्यूची बातमी; पत्नीने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | Mahakumbh Stampede jharkhand shivraj gupta died his wife poonam raj said they spoke last night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रात्री फोनवर बोलणं अन् सकाळी मृत्यूची बातमी; पत्नीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Mahakumbh Stampede : प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घाटसिलाच्या मुसाबनी ब्लॉकमधील शिवराज गुप्ता यांचा मृत्यू झाला. ...

महाकुंभमेळा २०२५: अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? मुहूर्त-महत्त्व - Marathi News | maha kumbh mela 2025 how many shahi snan are left when will the last amrit snan be held know muhurta and importance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाकुंभमेळा २०२५: अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? मुहूर्त-महत्त्व

Maha Kumbh Mela 2025 Amrit Shahi Snan Dates: १४४ वर्षांनी आलेला महाकुंभमेळा अनेकार्थाने संस्मरणीय ठरत आहे. त्रिवेणी संगमावरील अमृत शाही स्नान अत्यंत पवित्र, शुभ आणि पुण्य फलदायी मानले जाते. जाणून घ्या... ...

"छोटी-मोटी घटनाएं होती रहती हैं"; महाकुंभ चेंगराचेंगरीवर मंत्र्यांचं असंवेदनशील विधान - Marathi News | up minister sanjay nishad controversial statement on mahakumbh stampede incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"छोटी-मोटी घटनाएं होती रहती हैं"; महाकुंभ चेंगराचेंगरीवर मंत्र्यांचं असंवेदनशील विधान

महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ...

गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले? - Marathi News | Gautam Adani will lend a helping hand, what did he say about the stampede incident in Mahakumbh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले?

उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त मदत करण्याची भूमिका मांडली आहे.  ...

"महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून..."; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण - Marathi News | There was no stampede at the Mahakumbh Mela UP Police SSP clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून..."; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. ...