लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

सौदीचा प्रिन्स आहे खुनी अन् पुरता सनकी; माजी गुप्तहेराचा दावा, काय-काय म्हणाला पाहा... - Marathi News | middle east former saudi intelligence official accuses mohammed bin salman of multiple murder plots kidnapping and torture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचा प्रिन्स आहे खुनी अन् पुरता सनकी; माजी गुप्तहेराचा दावा, काय-काय म्हणाला पाहा...

सौदी अरेबियाचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचं वर्णन करताना देशाचे माजी गुप्तचर प्रमुख साद अलजबारी यांनी सायको असं केलं आहे. ...

कोरोना 'या' देशाच्या लॅबमध्ये तयार केला गेला, चीनमध्ये नाही!... अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक दावा - Marathi News | american economist claims corona was created in US lab not from china | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना 'या' देशाच्या लॅबमध्ये तयार केला गेला, चीनमध्ये नाही!... अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक दावा

कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे. ...

पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात धाडू नये; संयुक्त राष्ट्रे मोहम्मद झुबेर यांच्या अटकेबाबत नाराजी - Marathi News | Journalists should not be imprisoned for writing; The United Nations is angry over the arrest of Mohammed Zubair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात धाडू नये; संयुक्त राष्ट्रे मोहम्मद झुबेर यांच्या अटकेबाबत नाराजी

२०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट केल्याच्या  आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ...

अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह - Marathi News | 46 bodies found in containers in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह

काही लाेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक अधिकारी तपासणीसाठी गेला, त्यावेळी खाली एक मृतदेह आढळला. उष्णतेमुळे कंटेनरचे तापमान वाढले. ...

BREAKING: थरकाप! ट्रकमध्ये आढळले तब्बल ४२ मृतदेह; अमेरिकेच्या टेक्सासमधील घटना - Marathi News | Texas migrant deaths At least 42 found dead in abandoned lorry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: थरकाप! ट्रकमध्ये आढळले तब्बल ४२ मृतदेह; अमेरिकेच्या टेक्सासमधील घटना

अमरिकेतील टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहराच्या सीमेजवळ एका ट्रकमध्ये तब्बल ४२ मृतदहे आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ...

पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार - Marathi News | Panipuri Bhel and Chaipani Awards in the US for chai pani restaurant offering cheap and tasty Indian menu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला. ...

Oklahoma Hospital Firing: अमेरिका पुन्हा हादरली! ओल्काहोमामधील रुग्णालयात बेछुट गोळीबार, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | four killed in hospital campus shooting in us oklahoma | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पुन्हा हादरली! ओल्काहोमामधील रुग्णालयात बेछुट गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

Firing in America: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. आज अमेरिकेच्या ओक्लाहोमाच्या तुलसा शहरात एका रुग्णालय परिसरात गोळीबार झाला आहे. ...

Russia-Ukraine War : युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची घोषणा; रशिया भडकला, दिला असा इशारा - Marathi News | Russia-Ukraine War: US announces arms supply to Ukraine Russia says us adding fuel to fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची घोषणा; रशिया भडकला, दिला असा इशारा

रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम  युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे. ...