नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्या ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बि ...
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...
वातावरण व अवकाश शास्त्र तसेच पर्यावरण शास्त्र क्षेत्रांमध्ये विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांकडून धडे मिळणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथील जमिनीवर अनेक वर्षे रेस्टॉरेन्टस्, लॉन्स व कॅफे चालविणाऱ्या व्यावसायिकांना शुक्रवारी जोरदार दणका बसला. व्यावसायिकांनी जमिनीवरील बांधकाम हटविण्याच्या कारवाईविरुद्ध दाखल केलेली रिट या ...
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...