लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश  - Marathi News | Busted racket passes by students with the help of fake mark sheets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश 

त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक ...

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा - Marathi News | Return students from Drought-hit Examination Fees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...

विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार बळ : इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन  - Marathi News | Strengthening Students' Innovative Ideas : Inauguration Center Inauguration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार बळ : इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन 

‘इन्क्युबेशन सेंटर’मार्फत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे.  ...

दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर 1200 काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिली AMU सोडण्याची धमकी - Marathi News | More Than 1,200 Kashmiri Students In AMU Threaten To Leave University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर 1200 काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिली AMU सोडण्याची धमकी

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) चर्चेत आले आहे. ...

बनावट गुणपत्रिका तयार करणारी टोळी गजाआड -रत्नागिरीत छडा : विद्यापीठातील चौघांसह सहाजणांना अटक - Marathi News |  Gang-ridden gang-rape case: Six students arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बनावट गुणपत्रिका तयार करणारी टोळी गजाआड -रत्नागिरीत छडा : विद्यापीठातील चौघांसह सहाजणांना अटक

जिल्ह्यात बनावट गुणपत्रिका बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत मुंबई विद्यापीठातील चार कर्मचाºयांचा समावेश आहे. बनावट गुणपत्रिका बनवून ही टोळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत होती. आतापर्यंत एकूण सहाजणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

सिंधुदुर्ग : कणकवलीत मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव :  दादासाहेब मोरे - Marathi News |  Sindhudurg: Youth Festival of Kankavlat Open University: Dadasaheb More | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवलीत मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव :  दादासाहेब मोरे

कोल्हापूर विभागाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे यजमानपद कणकवली महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा युवक महोत्सव २१ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे यांनी दिली. ...

प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही - Marathi News | sant gadge baba amravati university affiliated colleges not returning fees after cancelling admission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

महाविद्यालयांची दादागिरी कोण रोखणार; कुलगुरूंकडून निर्धारित प्रवेश शुल्क  तपासणी ...

पात्र विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क परत करा : सर्व महाविद्यालयांना निर्देश - Marathi News | Refund 50% of eligible students: Directing to all colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पात्र विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क परत करा : सर्व महाविद्यालयांना निर्देश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅम्पसमधील विविध विभागांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ...