आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ताराराणी विद्यापीठातर्फे यावर्षी बहादरपूर (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्त्या निलिमा चंद्रशेखर मिश्रा यांना भद्रकाली ताराराणी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख, गौरवपत्र, भद्रकाली ताराराणींचे स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे पुरस्क ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. ...
राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आह ...
निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ विद्यापीठांमध्ये अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ...