लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Politics Sharad Pawar first reaction to the offer made by PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफरवर बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ...

काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर' - Marathi News | Sharad Pawar and Uddhav Thackeray should join Ajit Pawar and Eknath Shinde says Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबत यावं असं विधान केलं आहे. ...

'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...' - Marathi News | I will bring out the truth Devendra Fadnavis reacts to Anil Deshmukh allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'

राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे ...

रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा; जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला, दोनच पर्याय होते... - Marathi News | Ravindra Waikar's Shocking Disclosure; Go to jail or switch party, there were only two options... mumbai north west loksabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा; जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला, दोनच पर्याय होते...

वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानेही हा दावा केला होता. आता वायकर यांनी एक वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ...

भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले - Marathi News | Sanjay Raut criticizes Narendra Modi for calling Uddhav Thackeray a fake child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले

Sanjay Raut : भाजपने नरेंद्र मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केलीय ...

धारावीतील रहिवाशांना दुसरीकडे पाठवायचे का? उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांचे टीकास्त्र - Marathi News | Should the residents of Dharavi be sent elsewhere? Criticism of Uddhav Sena candidate Anil Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील रहिवाशांना दुसरीकडे पाठवायचे का? उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांचे टीकास्त्र

मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या वार्तालापाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. ...

संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले... - Marathi News | Editorial: Sharad Pawar's stone and opponents follow Uddhav Thackeray... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...

उद्धव ठाकरे हेच त्यांची सेना काँग्रेसच्या दावणीला बांधतील, असा बादरायण संबंध जोडण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी क्षणही दवडला नाही. ...

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Shiv Sena leader Suresh Dada Jain resigns as primary member of Uddhav Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते. ...