लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
शिवसेना घोषणा नाही तर अंमलबजावणीही करते : उदय सामंत - Marathi News | Shiv Sena not only announces but also implements | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना घोषणा नाही तर अंमलबजावणीही करते : उदय सामंत

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटात दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना ठाम राहिली आहे. भविष्यात तुमच्याकडे अनेकजण येतील. आश्वासने देतील. पण घोषणा ... ...

मुंबईकर अजून चिंतेतच; असे कोण म्हणाले- सुखरुप आणणार म्हणतात, पण अद्याप निर्णय नाही! - Marathi News | KokMumbaikar is still worried and says he will bring it safely but no decision has been made yet! Who said that | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबईकर अजून चिंतेतच; असे कोण म्हणाले- सुखरुप आणणार म्हणतात, पण अद्याप निर्णय नाही!

रत्नागिरी : शासनाने मुंबई , पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय ... ...

महाविद्यालयीन परीक्षेबाबत राज्य समिती करणार सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा - Marathi News | State Committee to discuss with Vice-Chancellor of all university about exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयीन परीक्षेबाबत राज्य समिती करणार सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा

त्यानंतरच समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार ...

CoronaVirus News: राज्यातील परीक्षांचा निर्णय लवकरच- उदय सामंत - Marathi News | CoronaVirus News: State exams to be decided soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील परीक्षांचा निर्णय लवकरच- उदय सामंत

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...

'यूजीसी' देणार आठवड्याभरात परीक्षांबाबत निर्देश ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | UGC will give instructions regarding examinations within a week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यूजीसी' देणार आठवड्याभरात परीक्षांबाबत निर्देश ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. ...

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती - Marathi News | Corona virus : Creation of 'Edofox' app for online learning during lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती

सरकारी पातळीवरसुध्दा अ‍ॅपविषयी काही करता येईल का याचा देखील विचार.... ...

coronavirus : यूजीसीच्या सूचनेनंतरच कॉलेज, विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत - Marathi News | coronavirus: decision on college, university exams after UGC suggestion - Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : यूजीसीच्या सूचनेनंतरच कॉलेज, विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत

विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ...

Good News; राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टींग लॅब सुरु होणार ! - Marathi News | Movement to start Corona Testing Lab at Universities in the State | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टींग लॅब सुरु होणार !

राज्यपालांची माहिती; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना ...