उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. ...
उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांवर चांगले उपचार करण्यात यावेत. अद्यापही सिंधुदुर्गात कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही . त्यामुळे यापुढील काळातही चांगली काळजी घ्या. अशा सुचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असताना २८ मार्च रोजी होणारी एमसीए अभ्यासक्रमाची सीईटीही सीईटी कक्षामार्फत तब्बल एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे. ...
विद्यापीठाचे ‘नॅक’कडून २५ ते २७ मार्च २०१९ दरम्यान मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनापूर्वी रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब ‘लोकमत’ने दि.१० ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चार भागांच्या वृत्तमालिकेतून उघडकीस ...
कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, ... ...