पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर, माधुरी दीक्षित पासून ते रजनीकांत व चिरंजीवीपर्यंत कलाकारांनी आणि सचिन तेंडुलकपासून ते ब्रेट लीपर्यंतच्या क्रिकेटर्संने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला या खासदारांनी दिला. ...
किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. ...