लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actors prasad khandekar namrata sambherao dance on natine marli mithi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी "नटीने मारली मिठी" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं - Marathi News | bigg boss marathi fame actress sharmishta raut blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं

'बिग बॉस मराठी' फेम शर्मिष्ठा राऊतने आनंदाची बातमी दिली आहे. शर्मिष्ठा आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | bigg boss marathi fame abhijeet sawant dance on natine marli mithi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतने "नटीने मारली मिठी" गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule shared his childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..."

समीर चौघुलेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. ...

शिव ठाकरेचा प्रेमळपणा! आजीची वेणी बांधली, टिकली लावली अन्...; गोड व्हिडिओ केला शेअर - Marathi News | shiv thakare pampering his grandmother shared heartfelt video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेचा प्रेमळपणा! आजीची वेणी बांधली, टिकली लावली अन्...; गोड व्हिडिओ केला शेअर

शिव ठाकरे हा त्याच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे विशेष ओळखला जातो. अशाच एका व्हिडिओतून पुन्हा एकदा शिवच्या स्वभावाची झलक पाहायला मिळत आहे.  ...

"गर्लफ्रेंडने नाकारलं तर...", सध्याच्या पिढीबद्दल ऐश्वर्या नारकर यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या...  - Marathi News | marathi cinema actress aishwarya narkar clear opinion about the todays generation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गर्लफ्रेंडने नाकारलं तर...", सध्याच्या पिढीबद्दल ऐश्वर्या नारकर यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या... 

ऐश्वर्या नारकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

"अन् अर्धांगवायू झालेला माणूस उठून उभा राहिला", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actress esha dey share heartwarming story in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अन् अर्धांगवायू झालेला माणूस उठून उभा राहिला", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली... ...

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर ५ महिन्यात अभिनेत्री कमबॅक करणार, एकता कपूरच्या... - Marathi News | actress shraddha arya to comeback on television after 5 months of giving birth to twins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुळ्या मुलांच्या जन्मानंतर ५ महिन्यात अभिनेत्री कमबॅक करणार, एकता कपूरच्या...

अभिनेत्रीने जुळ्या मुलांची नावंही केली रिव्हील ...