लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..." - Marathi News | actress divyanka tripathi become mother at the age of 40 husband vivek dahiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..."

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी आई होणार असल्याची हिंट तिने चाहत्यांना दिली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? ...

Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन - Marathi News | sai baba actor Sudhir Dalvi hospitalised in Mumbai family seeks help for ₹15 lakh to treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

Sudhir Dalvi Hospitalised: साई बाबांच्या भूमिकेमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे ...

अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | ikkis movie trailer starring agastya nanda jaideep ahlawat dharmendra major arun khetrapal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज

'इक्कीस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बिग बींचा नातू सिनेमात प्रमुख भूमिकेत असून धर्मेंद्र यांचीही खास भूमिका आहे ...

Bigg Boss 19: हे असतील 'बिग बॉस'चे टॉप २; बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा - Marathi News | bigg boss 19 nehal chudasama revealed who will be top 2 of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: हे असतील 'बिग बॉस'चे टॉप २; बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा

नेहाल चुडासमा आणि बसीर अलीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. घरातून बाहेर पडल्यावर नेहालने बिग बॉस १९च्या फायनलिस्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.  ...

मालिकेतील नायिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'ऊत' सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actress suparna shyam to play important role in ut movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेतील नायिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'ऊत' सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका

छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरात सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम  लवकरच 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...

अमृता देशमुख-प्रसाद जवादेकडे आहे गुडन्यूज; व्हिडीओ शेअर करत म्हणाले- "थोड्याच दिवसांत..." - Marathi News | Amrita Deshmukh Prasad Jawade said we have good news in diwali vlog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता देशमुख-प्रसाद जवादेकडे आहे गुडन्यूज; व्हिडीओ शेअर करत म्हणाले- "थोड्याच दिवसांत..."

आतादेखील अमृताने दिवाळीनिमित्तचा खास व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशनबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अमृताच्या या व्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसत आहे. ...

लेक असावा तर असा! मराठी अभिनेत्याने वडिलांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिली नवी कोरी कार - Marathi News | tv actor mandar jadhav gifted a maruti suzuki car to his dad on birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक असावा तर असा! मराठी अभिनेत्याने वडिलांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिली नवी कोरी कार

मंदारने मारुती कंपनीची गाडी खरेदी केली आहे. वडिलांना वाढदिवशी त्याने मारुती सुझुकी अल्टो ही लाल रंगाची गाडी गिफ्ट केली आहे. ...

तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Shilpa Shinde return to the series Bhabhiji Ghar Par Hai after 9 years controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

भाभीजी घर पर है मालिकेतून शिल्पा शिंदे कमबॅक करणार का? जाणून घ्या सविस्तर ...