लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मराठमोळी अभिनेत्री गाजवणार हिंदी टेलिव्हिजन, लोकप्रिय मालिकेत झाली एन्ट्री, प्रोमोमध्ये दिसली झलक - Marathi News | Marathi actress akshaya hindalkar to play important role in pushpa llb hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री गाजवणार हिंदी टेलिव्हिजन, लोकप्रिय मालिकेत झाली एन्ट्री, प्रोमोमध्ये दिसली झलक

एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण झालं आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. ...

अजबच! वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..." - Marathi News | bigg boss 19 fame actress ashnoor kaur reveals about her weight loss struggle used vomit after having food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजबच! वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..."

वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..." ...

Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Samir Choughule from Maharashtrachi hasyajatra standing ovation from people of norway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा युरोपमध्ये कार्यक्रम झाला. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी काही मिनिटं समीर चौघुलेेंना उभं राहून मानवंदना दिली ...

"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली? - Marathi News | tejashri pradhan is excited for her own wedding talks about it talking with co star subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

एखादा एलिजिबल बॅचलर आला तर... तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया ...

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; जानकी-ऋषिकेशच्या लव्ह स्टोरीतला खलनायक कोण? - Marathi News | actor kashyap parulekar entry in the serial Gharoghari Maticha Chuli serial played villain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; जानकी-ऋषिकेशच्या लव्ह स्टोरीतला खलनायक कोण?

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत आता प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ...

लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट, आता ९ वर्षांनी छोट्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहतेय टीव्ही अभिनेत्री, म्हणाली... - Marathi News | tv actress delnaaz irani live in relationship with 9 year younger bf after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट, आता ९ वर्षांनी छोट्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहतेय टीव्ही अभिनेत्री, म्हणाली...

५३ वर्षीय डेलनाज तिचा बॉयफ्रेंड पर्सी करकरियासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. डेलनाज तिचा पार्टनर पर्सीपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे.  ...

"गेल्या १६ महिन्यांपासून मला..."; अखेर गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षीने केला खुलासा; म्हणाली- "माझं वजन..." - Marathi News | actress Sonakshi sinha finally opens up about pregnancy rumors past 16 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या १६ महिन्यांपासून मला..."; अखेर गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षीने केला खुलासा; म्हणाली- "माझं वजन..."

लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर या चर्चांवर सोनाक्षीने खुलासा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

Video: गाडी चालवण्यासाठी तेजश्रीने हातात स्टेअरिंग घेतलं, पण लगेचच खाली उतरावं लागलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tejashree pradhan tried to start the car and suddenly out Actress video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गाडी चालवण्यासाठी तेजश्रीने हातात स्टेअरिंग घेतलं, पण लगेचच खाली उतरावं लागलं; नेमकं काय घडलं?

तेजश्री प्रधानचा वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तेजश्री अचानक गाडीतून खाली उतरली. काय घडलं? ...