सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे. ...
बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत. ...
रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे 'पती पत्नी और पंगा' या शोचे विजेते ठरले. पण, विजेता ठरल्यानंतर मात्र रुबिनाने असं काही वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...
रोहित शेट्टीने त्याच्या 'खतरों के खिलाडी' या शोसाठी 'बिग बॉस १९'मधील एका स्पर्धकाला खुली ऑफर या वीकेंड का वारमध्ये दिली आहे. कोण आहे तो सदस्य? चला जाणून घेऊया. ...