लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी'च्या घरात केदार शिंदेंची एन्ट्री, शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण - Marathi News | bigg boss marathi 5 kedar shinde shared confession room video new twist in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या घरात केदार शिंदेंची एन्ट्री, शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत. ...

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | premachi gosht fame actress apurva nemlekar bought new car on the occasion of raksha bandhan video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची स्वप्नपूर्ती झाली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची ६ वर्ष! नम्रता संभेरावची भावुक पोस्ट, म्हणते- "जगाच्या कानाकोपऱ्यात..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra completed 6 years namrata sambherao shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची ६ वर्ष! नम्रता संभेरावची भावुक पोस्ट, म्हणते- "जगाच्या कानाकोपऱ्यात..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे ८५० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अभिनेत्री नम्रता संभेरावने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

'काम हवं असेल तर एक रात्र...', मैत्रिणीला कास्टिंग डायरेक्टरचे मेसेज, अभिनेत्याने शेअर केले चॅट - Marathi News | actor Mohit Parmar shared screenshot of chats where casting director send dirty messages to actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काम हवं असेल तर एक रात्र...', मैत्रिणीला कास्टिंग डायरेक्टरचे मेसेज, अभिनेत्याने शेअर केले चॅट

अभिनेत्याने नाव अन् नंबरही केला उघड ...

गद्दार म्हणून बाहेर पडू नका! भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभवला चांगलंच सुनावलं, म्हणाला- "प्रोटीनच्या डब्ब्यात..." - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh slams vaibhav chavhan called him gaddar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गद्दार म्हणून बाहेर पडू नका! भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभवला चांगलंच सुनावलं, म्हणाला- "प्रोटीनच्या डब्ब्यात..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :यंदाच्या आठवड्याचा भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रितेशने वैभवला खडे बोल सुनावल्याचे दिसत आहे. ...

कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Aishwarya Narkar and Titeeksha tawade dance on Kolhapuri Halgi watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच

तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली... - Marathi News | saif ali khan birthday kareena kapoor wrote special post marathi actress tejashri pradhan commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...

Saif Ali Khan Birthday : आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार हिंदुस्थानी भाऊ? 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | Bigg Boss Marathi 5 will hindustani bhau take wild card entry in the new season report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार हिंदुस्थानी भाऊ? 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी भाऊ बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचं बोललं जात आहे. ...