लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke tied knot wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर

बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केनेदेखील दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. निखिल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.  ...

'तू ही रे माझा मितवा' नव्या मालिकेचा हटके प्रोमो चर्चेत, 'गुंजा' फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत - Marathi News | tu hi re maza mitwa star pravah new serial sharvari jog abhijeet amkar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू ही रे माझा मितवा' नव्या मालिकेचा हटके प्रोमो चर्चेत, 'गुंजा' फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत

आणखी एका नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवाहकडून करण्यात आली आहे. 'तू ही रे माझा मितवा'  असं मालिकेचं नाव असून याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- "तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण..." - Marathi News | aai kuthe kay karte fame aniruddha aka milind gawali said i live my character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- "तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण..."

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

"आकाराने छोटा असला तरी..."; "लाखात एक..." फेम अभिनेत्याने महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | marathi television actor nitish chavan shared special post for mahesh jadhav birthday on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आकाराने छोटा असला तरी..."; "लाखात एक..." फेम अभिनेत्याने महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता महेश जाधव 'काजू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाणने खास पोस्ट केली आहे. ...

Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | marathi actress bhagya nair shared experinced of working with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव

मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.  ...

बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक - Marathi News | bigg boss fame sapna choudhary become mother 2nd time 30 thousands people attend baby naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक

एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे.  ...

Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या? - Marathi News | Exclusive interview of bhagya nair ratris khel chale actress rohit shetty singham again journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.  ...

'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला... - Marathi News | abhijeet guru shared reason behind casting reshma shinde for playing dark girl role deepa rang maza vegla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...

'रंग माझा वेगळा' मालिकेत दिपाच्या भूमिकेसाठी सावळ्या रंगाच्या मुलीला का घेतलं नाही? याशिवाय रेश्माला सावळा मेकअप का करावा लागला, याचा खुलासाही अभिजीतने या मुलाखतीत केला. ...