लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..." - Marathi News | chhaava movie ajinkya raut shared post after watching chhatrapati shivaji maharaj film praises vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..."

'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर अजिंक्यने संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा होता, असं म्हटलं होतं. आता 'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर त्याने कौतुक केलं आहे. ...

'तुला पाहते रे' मालिकेचा हिंदी रिमेक येणार, 'हा' हँडसम अभिनेता साकारणार सुबोध भावेची भूमिका - Marathi News | hindi remake of marathi serial tula pahte re actor karan singh grover to play subodh bhave s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेचा हिंदी रिमेक येणार, 'हा' हँडसम अभिनेता साकारणार सुबोध भावेची भूमिका

हिंदी टेलिव्हिजनमधील या कलाकारांची मालिकेत वर्णी, हिंदी मालिकेचं नाव काय असणार वाचा ...

समय रैना आणि रणवीरचा खरा चेहरा समोर! 'त्या' दिवशी शोमध्ये नेमकं काय घडलं? प्रेक्षक म्हणाला- "मी तिथे होतो..." - Marathi News | indias got latent controversy ranveer alahabadia audience revealed what has exactly happened in samay raina show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैना आणि रणवीरचा खरा चेहरा समोर! 'त्या' दिवशी शोमध्ये नेमकं काय घडलं? प्रेक्षक म्हणाला- "मी तिथे होतो..."

समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाची प्रेक्षकाने केली पोलखोल, सांगितलं शोमध्ये नेमकं काय घडलं ...

"टेम्पोची कारला धडक बसली आणि...", टीव्ही अभिनेत्याचा भयंकर अपघात, गाडीचा झाला चक्काचूर - Marathi News | tv actor ravi bhatia major car accident on mud road actor got injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"टेम्पोची कारला धडक बसली आणि...", टीव्ही अभिनेत्याचा भयंकर अपघात, गाडीचा झाला चक्काचूर

'जोधा अकबर' फेम अभिनेत्याच्या कारचा भयानक अपघात, गाडीचा झाला चक्काचूर, थोडक्यात बचावले प्राण ...

'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीने कामवाल्या बायकांसोबत केली स्वत:ची तुलना, म्हणाली- "मी ७ वर्ष फक्त चूल आणि मूल..." - Marathi News | bigg boss marathi fame actress janhvi killekar said i was house wives after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीने कामवाल्या बायकांसोबत केली स्वत:ची तुलना, म्हणाली- "मी ७ वर्ष फक्त चूल आणि मूल..."

"लग्नानंतर कामवाल्या बायकांसारखं माझं आयुष्य होतं", 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली... ...

"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | marathi singer savaniee ravindrra shared special post for ankita walawalkar and kunal bhagat on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नांदा सौख्यभरे...!" लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) घराघरात पोहोचली. ...

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट, आता तुळजाची भूमिका कोण साकारणार? - Marathi News | disha pardeshi exit from lakhat ek amcha dada serial sukh mhanje nakki kay asat fame actress mrunmayee gondhalekar to play tulja role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट, आता तुळजाची भूमिका कोण साकारणार?

'या' कारणामुळे दिशा परदेशीने सोडली मालिका, आता 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्री साकारणार तुळजाची भूमिका ...

शुभमंगल सावधान! दिव्या पुगावकर अडकली विवाहबंधनात, लग्नातील फोटो आले समोर - Marathi News | Lakshmi Niwas Fame Actress Divya Pugaonkar Tie Knot With Boyfriend Akshay Gharat See Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! दिव्या पुगावकर अडकली विवाहबंधनात, लग्नातील फोटो आले समोर

'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी अर्थात दिव्या पुगावकरही विवाहबंधनात अडकली आहे. ...