लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं...," मिलींद गवळी यांनी सांगितला 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये काम करण्याचा अनुभव - Marathi News | marathi actor milind gawali shares his experience working on lagnantar hoilch prem serial shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं...," मिलींद गवळी यांनी सांगितला 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये काम करण्याचा अनुभव

अभिनेते मिलींद गवळी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

शिवरायांचा छावा! मराठी अभिनेत्याने रेखाटलं छत्रपती संभाजी महाराजांचं असं छायाचित्र की तुम्हीही म्हणाल "क्या बात" - Marathi News | marathi actor akshay kelkar painting of chhatrapati sambhaji maharaj chhaava will left you unspoken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवरायांचा छावा! मराठी अभिनेत्याने रेखाटलं छत्रपती संभाजी महाराजांचं असं छायाचित्र की तुम्हीही म्हणाल "क्या बात"

एकीकडे छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी अभिनेत्याने शंभूराजेंचं छायाचित्र रेखाटून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | shoaib ibrahim gift new flat to mother in law actress dipika kakar mother gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव

शोएबने त्याच्या सासूला म्हणजे दीपिकाच्या आईला एक फ्लॅट गिफ्ट केला आहे. यामुळे अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

बीचवर बिकीनी घालून सुपर हॉट झाली मराठी अभिनेत्री, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "समुद्र सुंदरी..." - Marathi News | marathi actress pallavi patil hot bikini look shared beach video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बीचवर बिकीनी घालून सुपर हॉट झाली मराठी अभिनेत्री, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "समुद्र सुंदरी..."

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा बिकिनीतील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  ...

नागीण आजारामुळे 'गलगले निघाले' फेम अभिनेत्रीला झालेला दुसराच गंभीर आजार, म्हणाली- "माझ्या चेहऱ्याची डावी बाजू..." - Marathi News | galgale nighale fame actress ketaki thatte talk about her rare disease due to nagin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागीण आजारामुळे 'गलगले निघाले' फेम अभिनेत्रीला झालेला दुसराच गंभीर आजार, म्हणाली- "माझ्या चेहऱ्याची डावी बाजू..."

केतकीला Bell's palsy नावाचा आजार झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या आजाराबाबत भाष्य केलं.  ...

'मुलगी झाली हो' फेम दिव्याला हळद लागली! वडिलांसोबत केला भन्नाट डान्स, बापलेकीच्या नात्याचा भावुक व्हिडिओ - Marathi News | laxmi nivas fame actress divya pugaonkar haldi ceremony dance with father emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी झाली हो' फेम दिव्याला हळद लागली! वडिलांसोबत केला भन्नाट डान्स, बापलेकीच्या नात्याचा भावुक व्हिडिओ

'मुलगी झाली हो' दिव्या पुगावकरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. दिव्याची लगीनघटिका समीप आली आहे. नुकतंच तिचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. ...

दुसऱ्यांदा आईबाबा होणार हे गोड कपल? अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली हिंट; म्हणाली... - Marathi News | actress ishita dutta shared romantic photos with husband vatsal sheth giving hint of second pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा आईबाबा होणार हे गोड कपल? अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली हिंट; म्हणाली...

२०२३ मध्येच पहिला मुलगा झाला. आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे अभिनेत्री? ...

न्यायाच्या लढाईत वल्लरीला मिळणार इंदूची साथ! 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'इंद्रायणी' मालिकेचा महासंगम - Marathi News | pinga ga pori pinga and indrayani serial mahasangam on colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यायाच्या लढाईत वल्लरीला मिळणार इंदूची साथ! 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'इंद्रायणी' मालिकेचा महासंगम

पिंगा गर्ल्स आणि बाल कीर्तनकार इंदू मिळून सुमनचा पर्दाफाश करणार आहेत. न्यायाच्या लढाईत वल्लरीला इंदूची साथ मिळणार आहे. ...