लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'हा' प्रश्न सोडून त्याला काहीही विचारा, लग्नाच्या बोलणीआधी शिवानीने घरच्यांना सांगितलेलं बजावून - Marathi News | Shivani Sonar Refused Her Family To Ask Her Husband Ambar Ganpule Questions Related To The House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' प्रश्न सोडून त्याला काहीही विचारा, लग्नाच्या बोलणीआधी शिवानीने घरच्यांना सांगितलेलं बजावून

शिवानी-अंबरनं लग्नाआधीचा एक किस्सा सांगितला. ...

'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | paaru fame actress shrutkirti sawant buys new tata car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ

पारू फेम अभिनेत्रीने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. ...

कपिल शर्माच्या शोमुळे मिळाली प्रसिद्धी, आता रस्त्यावर विकतोय कांदे, अभिनेत्याचा फोटो बघताच चाहत्यांना धक्का - Marathi News | the kapil sharma show fame actor sunil grover selling onion on street shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या शोमुळे मिळाली प्रसिद्धी, आता रस्त्यावर विकतोय कांदे, अभिनेत्याचा फोटो बघताच चाहत्यांना धक्का

सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता रस्त्यावर कांदे विकताना दिसत आहे. ...

मला तुझ्याशी लग्न करायचं आहे! शेतकरी मुलाचं प्राजक्ता माळीला पत्र, म्हणाली- "मी तयार आहे पण..." - Marathi News | prajakta mali want to get married said one farmer boy wrote letter to me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला तुझ्याशी लग्न करायचं आहे! शेतकरी मुलाचं प्राजक्ता माळीला पत्र, म्हणाली- "मी तयार आहे पण..."

प्राजक्ताने लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याबरोबरच लग्न करण्यासाठी तयार असल्याचंही प्राजक्ताने सांगितलं. हे सांगताना प्राजक्ताने शेतकरी मुलाच्या पत्राचा किस्सा सांगितला. ...

दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील - Marathi News | marathi actress shilpa tulaskar shared video of fan who removing evil eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील

किती गोड! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने काढली अभिनेत्रीची नजर, शिल्पा तुळसकरने शेअर केला व्हिडिओ ...

"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत  - Marathi News | marathi actress savlyachi janu savali fame megha dhade shared post on the occasion shivjayanti ustav 2025 says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत 

संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. ...

इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..." - Marathi News | Ishita Dutta is pregnant for the second time Vatsal Sheth expressed his joy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १९ महिन्यांनी इशिता पुन्हा प्रेग्नंट आहे. ...

"पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला पण...", 'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट - Marathi News | marathi actor anshuman vichare wife praised vicky kaushal and chhaava director laxman utekar shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला पण...", 'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट

'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली- "माझ्या राजासाठी..." ...