Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
अभिनेत्री कुनिका सदानंदने व्हिडिओतील त्या चाहतीचीच चूक असल्याचं सांगत उदितजींचा बचाव केला आहे. ...
अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. ...
सोशल मीडियावर गोड व्हिडिओ शेअर करत अमृताने तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगितलं होतं. आता अभिनेत्रीने डोहाळेजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
फराह खान आणि रुबीना दिलैक यांचां कुकिंग व्लॉग प्रचंड व्हायरल झाला आहे. ...
सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्वत:च्या हाताने पुरणपोळ्या बनवताना दिसत आहे. ...
दीपिका आणि शोएब लग्नानंतर ७ वर्षांनी घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...
कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...
'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या वेब सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या. ...