लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढेंची 12 वर्षांच्या सेवेतील 13वी बदली, जाणून घ्या कधीपासून सुरू आहे हा सिलसिला! - Marathi News | tukaram mundhe transferred for the 13th time in his 12 year service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंची 12 वर्षांच्या सेवेतील 13वी बदली, जाणून घ्या कधीपासून सुरू आहे हा सिलसिला!

तुकाराम मुंढे अन् बदली आता जणू काही हे समीकरणच झाले आहे. ...

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, सरकारनं सोपवलं वेगळंच 'प्रोजेक्ट' - Marathi News | Tukaram Mundhe transfer to AIDS Control department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, सरकारनं सोपवलं वेगळंच 'प्रोजेक्ट'

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झालेली आहे. ...

मुंढे होते तेव्हा बरे होते... आता परिस्थिती बिघडली! - Marathi News | It was better when the fox ... Now the situation has worsened! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे होते तेव्हा बरे होते... आता परिस्थिती बिघडली!

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. ...

राव यांचे निलंबन रद्द; अधिकार नसल्याचा ठपका - Marathi News | Rao's suspension canceled; Blame for no right | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राव यांचे निलंबन रद्द; अधिकार नसल्याचा ठपका

तुकाराम मुंढे, रामास्वामी एन. यांना दणका ...

समन्वय हवाच, ‘सरेंडर’ होऊ नका! - Marathi News | Do not want to coordinate, surrender! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समन्वय हवाच, ‘सरेंडर’ होऊ नका!

मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कस ...

तुकाराम मुंढे यांना लोकप्रतिसाद का लाभला नाही? - Marathi News |  Tukaram Mundhe did not get any benefit from public opinion? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांना लोकप्रतिसाद का लाभला नाही?

तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रत्येक ठिकाणी होणारी कामगिरी ही लोकहिताचीच असते, परंतु असे असेल तर मग नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा मुंढे यांच्या पाठीशी राहण्यासाठी इतका अत्यल्प प्रतिसाद कसा, लोकांना मुंढे रूचले नाहीत ...

...अखेर महापालिका आयुक्तपदी गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब - Marathi News | Finally, as the municipal commissioner, Gameera's name will be sealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर महापालिका आयुक्तपदी गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे. ...

कोल्हापूर : साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा, स्वाभिमानी संघटनेची मागणी - Marathi News | Kolhapur: Appoint Tukaram Munde as sugar commissioner, demand for Swabhimani organization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा, स्वाभिमानी संघटनेची मागणी

राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निव ...