बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प ...
उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. ...
उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग ...
धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिश ...
गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक ...