लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Thane: खड्ड्यांमुळे पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप, भाजपचे खासदारही अडकले कोंडीत - Marathi News | Thane: Due to the potholes, traffic jams again, BJP MPs are also stuck in the jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांमुळे पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप, भाजपचे खासदारही अडकले कोंडीत

Thane: ठाणे शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या  दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले. ...

दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल - Marathi News | Changes in transport route in Thane for the Dahi Handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. ...

वाहतूककोंडी फोडण्याची द्रुतगती योजना अंमलात येईल का? - Marathi News | Will the express plan to break the traffic jam come into effect? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाहतूककोंडी फोडण्याची द्रुतगती योजना अंमलात येईल का?

वाहतूक नियोजनाअभावी असे प्रसंग वरचेवर घडत आहेत. यातून बोध घेत महामार्गांवरील वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

उपराजधानीतील विकास कामे, खड्डे अन् चौकामुळे वाहतुकीचे वाजले तीनतेरा - Marathi News | Due to development works, potholes and intersections in the sub-capital, the traffic was delayed for three hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील विकास कामे, खड्डे अन् चौकामुळे वाहतुकीचे वाजले तीनतेरा

Nagpur News गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ...

Traffic Rules: चप्पल घालून बाईक चालवल्यावर हजार रूपये दंड, हाफ पँट घालून प्रवास केल्यास बसणार २ हजारांचा फटका - Marathi News | traffic rules challan for two wheelers if wearing half pants and slippers fine traffic police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्लिपर्स घालून बाईक चालवली तर होणार दंड, पाहा कुठे आहे हा नियम

भारतातच करण्यात आलाय असा नियम; दुचाकीवर हाफ पँट घालून प्रवास करणंही पडणार महागात ...

कोल्हापूर: शिरोली-सांगली फाट्यानजीक आलं पाणी, एकेरी वाहतूक सुरु - Marathi News | Water rose near Shiroli Sangli fata in kolhapur one way traffic resumed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: शिरोली-सांगली फाट्यानजीक आलं पाणी, एकेरी वाहतूक सुरु

संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुभडी भरुन वाहू लागले आहेत. ...

रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना - Marathi News | Due to the closure of the railway gate, the traffic stopped, the incident at Sakedi in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना

कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. ...

Manoj Tiwari fined: हेल्मेट न घालता बाईकवरून केली तिरंगा रॅली; भाजपा खासदार मनोज तिवारींना दिल्ली पोलिसांनी पाठवलं २१ हजारांचं चलान - Marathi News | Actor BJP MP Manoj Tiwari fined 21 thousand rupees by Delhi police sent a challan for breaking traffic rules no helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट न घालता केली 'तिरंगा रॅली'; मनोज तिवारींना बसला २१ हजारांचा फटका

'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत काढली होती तिरंगा यात्रा ...