लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

सायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू - Marathi News | New Mumbai : Crane removed over Sion-Panvel highway, traffic slow down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू

मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली होती. ही क्रेन हटवण्यात यश आले आहे. ...

दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी - Marathi News | traffic jam due to conflicts among two women at warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी

वाहने समाेरासमाेर अाल्याने झालेल्या वादावादीचे रुपांतर भांडणात झाल्याने वारज्यातील अांबेडकर चाैकात तासभर वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित  - Marathi News | 88 drivers suspended licence for breaking traffic rules | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...

४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News |  Penalties for 48 drivers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.... - Marathi News | Pune hoarding Accident: This one thing was likely to reduce loss of life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती....

या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.  ...

वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक  - Marathi News | man arrested at Pimpri Chichwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. ...

वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई - Marathi News | Operation of Solapur on 18 school buses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून ...

पीएमआरडीए मेट्रोचा नारळ फुटणार : महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात - Marathi News | PMRDA Metro construction work will start within month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए मेट्रोचा नारळ फुटणार : महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात

या प्रकल्पामुळे प्रदूषण मुक्ती व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या ह्या प्रकल्पाची किंमत अंदाजे ८३१३ कोटी रुपये आहे. ...