नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. ...
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवरस्वार होऊन. बुधवारी त ...
दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत ...
हे झाड पडले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1 मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...
५ ते ७ डिसेंबर या कालावधीत ८ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गावर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. ...
वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला त ...
केरळहून मुंबईला जात असलेल्या गॅस कंटेनरला अपघात झाल्याने त्यातून नवले पुलाजवळ गॅस गळती झाली. यामुळे सातऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. ...