लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर - Marathi News | What a idea in Pune : Cloth roof for driver on the signal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर

कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो  वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. ...

रस्त्यावर सारख्या कशा बस बंद पडतात :वाहतूक पोलिसांचे पीएमपीला पत्र  - Marathi News | Pune traffic Police letter to the PMPML on bus issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर सारख्या कशा बस बंद पडतात :वाहतूक पोलिसांचे पीएमपीला पत्र 

रस्त्यावर बस बंद पडल्याने सातत्याने वाहतुक विस्कळित होत असल्याने वाहतुक पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनही जागे झाले आहे. ...

हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराला पुणे वाहतूक पोलिसांनी केला १२ हजारांचा दंड  - Marathi News | Ride without wearing helmet, Pune police fined 12 thousand rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराला पुणे वाहतूक पोलिसांनी केला १२ हजारांचा दंड 

वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन के ...

मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी - Marathi News | Traffic drivers on the main street | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी

वाटूर फाटा येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ...

धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद  - Marathi News | Shocking! Traffic police officer assualted; both are arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद 

शमशाद अहमद मोहम्मद हसन खान (२४) यांच्यसह सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (२८) याने मारहाण केली. ...

वाढते वाहनवेड आणि पार्किंगचे खूळ - Marathi News | Increasing vehicle and parking garbage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढते वाहनवेड आणि पार्किंगचे खूळ

भारतामधील प्रत्येक शहरी आणि ग्रामीण तरुणांना सध्या वाहनवेडाची बाधा झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. रस्त्यावरचे शेकडो अपघात, रोजचे अनेक मृत्यू अशा बातम्यांशिवाय एक दिवस जात नाही. ...

गंगापूर रस्ता बनला धोकादायक ; वाहतुकीची प्रचंड वर्दळ - Marathi News |  Gangapur road becomes dangerous; Massive transportation traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर रस्ता बनला धोकादायक ; वाहतुकीची प्रचंड वर्दळ

वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...

औरंगाबादरोडला  लग्नसराईमुळे कोंडी - Marathi News |  Aurangabad police get arrested due to marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगाबादरोडला  लग्नसराईमुळे कोंडी

औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतू ...