लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

परभणीत ३१ कि.मी.ची विभागीय सायकल स्पर्धा - Marathi News | 31 km Regional Bicycle Tourism in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ३१ कि.मी.ची विभागीय सायकल स्पर्धा

परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़ ...

अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक' - Marathi News | dubai builds heart shaped lake in a desert | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक'

दुबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारा बुर्ज खलिफा. सोनेरी वाळूचं वाळवंट आणि समुद्राच्या मध्यभागी तयार करण्यात आलेलं पामच्या झाडांच्या आकाराचे बेट. ...

अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा! - Marathi News | irctc to start rail route to andaman nicobar islands to boost tourism | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा!

जर तुम्हाला निळाशार समुद्र आणि त्यावर तंरगणारं खुलं आभाळ नेहमीच भुरळ घालत असेल तर तुम्ही एकदा तरी अंदमान निकोबारला नक्की भेट द्या. हे एक असं ट्रव्हल डेस्टिनेशन आहे जे फार महाग नाही पण एकदम पैसा वसूल आहे. ...

नवेगावबांध पर्यटन संकूल; निधी असूनही पर्यटन विकासात खोडा - Marathi News | Navegaonbandh tourism complex; In spite of funding, tourism has been destroyed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगावबांध पर्यटन संकूल; निधी असूनही पर्यटन विकासात खोडा

नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. ...

सलमानची अरुणाचलच्या रस्त्यावर सायकलिंग, नेत्यांनीही दिली साथ! - Marathi News | Salman Khan cycling with politicians in Arunachal Pradesh, see pictures | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :सलमानची अरुणाचलच्या रस्त्यावर सायकलिंग, नेत्यांनीही दिली साथ!

हे आहे भारत-भूतान सीमेवरचे सुंदर गाव - Marathi News |  This is a beautiful village on Bharat Bhutan border | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :हे आहे भारत-भूतान सीमेवरचे सुंदर गाव

Sunless City एक असं शहर जिथे लागोपाठ ४० दिवस उगवत नाही सूर्य! - Marathi News | Murmansk The Sunless City Where The Sun Does Not Rise For 40 Days | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Sunless City एक असं शहर जिथे लागोपाठ ४० दिवस उगवत नाही सूर्य!

चीनमध्ये सुरु झालं जगातलं पहिलं फाईव्ह स्टार अंडरग्राउंड हॉटेल! - Marathi News | Worlds first underground hotel opens in China | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :चीनमध्ये सुरु झालं जगातलं पहिलं फाईव्ह स्टार अंडरग्राउंड हॉटेल!

चीनमध्ये परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सतत लढवल्या जात आहे. आता चीनच्या शांघायमधील सोंगजियांग क्षेत्राच एक असं हॉटेल उभारण्यात आलंय, जे जमिनीखाली आहे. ...