लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

आयर्लंडमधील 'सुंदर ते स्थान' - Marathi News | 'Beautiful De Place' in Ireland | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :आयर्लंडमधील 'सुंदर ते स्थान'

पूर्व भारतातील सुंदर ठिकाण कमलपूर, निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करा सुट्टी! - Marathi News | Must visit place kamalpur in tripura in summer | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पूर्व भारतातील सुंदर ठिकाण कमलपूर, निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करा सुट्टी!

त्रिपूराच्या पूर्व भागात धलाई जिल्ह्यात असलेलं कमलपूर आपल्या सुंदरतेसाठी फारच लोकप्रिय आहे. निसर्गाने इथे भरभरून दिलं आहे. ...

जालन्यात मराठवाडा क्रांती एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Maralawada Kranti Express in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मराठवाडा क्रांती एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

नांदेड ते दिल्ली मराठवाडा क्रांती एक्स्प्रेसचे मंगळवारी येथील रेल्वेस्थानकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...

'ट्री हॉऊस'- उन्हाळ्यात पिकनिकला इथं जायला हवं - Marathi News | 'Tree House' - The summer picnic should be here munnar | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ट्री हॉऊस'- उन्हाळ्यात पिकनिकला इथं जायला हवं

कंधारचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर  - Marathi News | Kandhar's historic Bhuikot fort on the way to demolition | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधारचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर 

किल्ल्याच्या बुरुजाला पडल्या भेगा ...

भारतातील 'या' ४ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये लपला आहे निसर्गाचा खजिना, एकदा नक्की द्या भेट! - Marathi News | 4 best biosphere reserves in India to visit in summer | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'या' ४ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये लपला आहे निसर्गाचा खजिना, एकदा नक्की द्या भेट!

भारतात फिरण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत जी सुंदरतेसोबतच त्यांच्या वेगळेपणामुळे अधिक चर्चेत असतात. ...

ऑफबीट डेस्टिनेशनच्या शोधात आहात?; तर 'कुंती बेट्टा'ला भेट द्या! - Marathi News | Offbeat romantic and hatake destination kunti betta | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ऑफबीट डेस्टिनेशनच्या शोधात आहात?; तर 'कुंती बेट्टा'ला भेट द्या!

जर तुम्हीही कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा विचार करत असाल आणि काश्मिर, गोवा आणि मुन्नार व्यतिरिक्त एकाद्या नवीन डेस्टिनेशनच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एका नव्या ऑफबीट डेस्टिनेशनबाबत सांगणार आहोत. ...

बससेवेसाठी महानगर परिवहन कंपनी ! - Marathi News | Metropolitan Transport Company for Bus Service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बससेवेसाठी महानगर परिवहन कंपनी !

महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील हालचाली वेगाने सुरू असून, नाशिक महानगर परिवहन कंपनीच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने नुकतीच परिवहन सेवेसाठी बैठक घेण्यात आली. ...