लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’ - Marathi News | Plus Valley, andharban '' Close" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. ...

अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश - Marathi News | Ajantha - Ellora's including 'iconic' monuments list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश

अर्थसंकल्पाने दिला औरंगाबादसह पर्यटनप्रेमींना सुखद धक्का ...

Union Budget 2019: देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करणार - Marathi News | Union Budget 2019: Develop 17 destinations in the country on global standards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करणार

शातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करण्यात येणार असल्याचे विधान त्यांनी भाषणात केले; मात्र ही ठिकाणे कोणती यांचा उल्लेख त्यांनी टाळला. ...

नाशिकला पर्यटन मार्गाचा लाभ मिळण्याची अपेक्षा - Marathi News |  Expecting Nashik to get benefit of tourism route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पर्यटन मार्गाचा लाभ मिळण्याची अपेक्षा

रेल्वेमंत्र्यांनी प्रथमच खासगी सहभागातून प्रायव्हेट रेल्वे गाड्या चालविणार असून, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या गाड्या देशातील पर्यटनाच्या ठिकाणी सर्वप्रथम चालविण्याचे नियोजन जाहीर केले आहे. ...

भारतातील 'ही' गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क! - Marathi News | The secret of the worlds end is hidden in this cave of India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'ही' गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क!

जगभरामध्ये अनेक अशी ठिकाण आहेत जी आपल्या वेगळ्या अस्तित्वासाठी किंवा महत्त्वासाठी ओळखली जातात. यामध्ये काही गुहांचाही समावेश आहे. जगभरामध्ये असलेल्या अनेक गुहा आपलं अद्भूत रहस्य आणि आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ...

अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार - Marathi News | Ajantha road kill the people and the government's work like Tughlak | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार

कंपनीला ५०० कोटी देण्याचा निर्णय झाला; पण पैसे मिळाले नाहीत. बँकेची हमी मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले आणि आता तर कंत्राटदार कंपनी संपर्कही करीत नाही. कंपनीचेच सरकारकडे पैसे अडकले. ...

जुलैमध्ये फिरण्याचा बेत आहे? मग 'या' फेस्टिवल्सचा घ्या आनंद - Marathi News | enjoy the festivals as well as hanging out in july holidays | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जुलैमध्ये फिरण्याचा बेत आहे? मग 'या' फेस्टिवल्सचा घ्या आनंद

जगभरातील 'ही' ८ ठिकाणे वातावरणानुसार बदलतात रंग, प्रत्येक रंग असतो मनमोहक - Marathi News | 8 different locations around the world look across the four seasons | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगभरातील 'ही' ८ ठिकाणे वातावरणानुसार बदलतात रंग, प्रत्येक रंग असतो मनमोहक