लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील 6 डेस्टिनेशन्स! - Marathi News | Know these 6 perfects destinations of mp for monsoon | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील 6 डेस्टिनेशन्स!

'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का? - Marathi News | Finland supershe island resort only for women, Here does not allow men | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का?

तुम्ही काही मंदिरे अशी पाहिली असतील जिथे केवळ पुरूषांना एन्ट्री असते महिलांना नाही. पण कधी पुरूषांना एन्ट्री नसलेल्या आयलंडबद्दल कधी ऐकलंय का? ...

राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ - Marathi News | Rajderwadi Fort Promotion Start | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजदेरवाडी किल्ला संवर्धनास प्रारंभ

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. ...

पहिल्या महायुद्धावेळी वापरण्यात आलेला रेल्वे ट्रॅक होणार पुन्हा सुरू; कुठे आहे माहितीये? - Marathi News | Railway tracks used during first world war to restart soon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पहिल्या महायुद्धावेळी वापरण्यात आलेला रेल्वे ट्रॅक होणार पुन्हा सुरू; कुठे आहे माहितीये?

सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर कर्नाटकातील जवळपास एक शतकाआधी तयार करण्यात आलेला रेल्वे ट्रॅक पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? ...

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन - Marathi News | Mahabaleshwar: Kashmir of Maharashtra | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन

‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ...

पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट! - Marathi News | Perfect weekend getaways from mumbai in rainy season | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

बरसणारा पाऊस आणि मस्त लॉन्ग ड्राइव्ह... किंवा मग एखाद्या मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं.... प्रत्येकाचेच वेगवेगळे प्लॅन असतात. ...

जयपूरचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; फिरण्यासाठी ठरतं बेस्ट - Marathi News | Pink city jaipur named world heritage site by unesco | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जयपूरचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; फिरण्यासाठी ठरतं बेस्ट

राजस्थानची ओळख म्हणजे, तेथील भव्य किल्ले आणि वास्तू. राजस्थानमधील गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या जयपूरला शनिवारी युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. ...

वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | traffic jam in lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

वर्षाविहारासाठी पर्यटकांनी लाेणावळ्यात गर्दी केल्याने वाहनांच्या आठ ते दहा किलाेमीटर रांगा लागल्या आहेत. ...