विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ...
पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ ...
चंद्रपूर शहर आणि जिल्हा ऐतिहासिक गोंडकालीन वास्तू, किल्ले, समाधी याकरिता ओळखला जातो. चंद्रपूर आणि आजूबाजूचा भूप्रदेश हा जवळपास साडेपाचशे वर्षे गोंडराजाच्या ताब्यात होता. हा गोंडकालीन समृद्ध वारसा आणि त्याचा गौरवपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड जाणाच्या ...
नागपूरलगतच्या स्थळांचा विचार करता नवेगाव बांध, इटियाडोह, नागझिरा, रामटेक, पारडसिंगा, टाकळघाट, सेवाग्राम, आनंदवन, रामदेगी, हेमलकसा, प्रस्तावित गोरेवाडा आदी प्रकल्पांचाही पर्यटनाच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. ...