लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

सिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल! - Marathi News | narendra modi inaugurate sikkim pakyong airport know the tourist placec in sikkim | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सिक्कीमधील 'या' 4 ठिकाणांना भेट देऊन सारं काही विसराल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सिक्कीमला पहिल्या विमानतळाची भेट दिली. सिक्कीममध्ये पाकयोग विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सिक्कीम देशातील इतर राज्यांशी आणि शहरांशी जोडलं गेलं. ...

फक्त 70 रूपयांमध्ये खरेदी करा इटलीमध्ये घर; मात्र एकच अट! - Marathi News | you can buy a house in just 1 dollar in italy right but there is a condition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त 70 रूपयांमध्ये खरेदी करा इटलीमध्ये घर; मात्र एकच अट!

इटली जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक समजलं जातं. अनेक लोकांच्या ड्रिम डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये इटलीचा समावेश असतोच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं, उत्तम खाद्यपदार्थांचा खजाना आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असलेलं शहर म्हणजे इटली. ...

भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध! - Marathi News | the plate of these indian states is also very popular | Latest food News at Lokmat.com

फूड :भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. ...

स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करतेय जान्हवी कपूर; तुम्हीही करू शकता 'या' 5 ठिकाणांची सफर! - Marathi News | tourist place in switzerland where janhvi kapoor enjoys her holiday | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करतेय जान्हवी कपूर; तुम्हीही करू शकता 'या' 5 ठिकाणांची सफर!

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलेली बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करत आहे. डिझायनर मनीष मल्होत्रासोबत जान्हवी आपल्या कामातून काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन स्विर्त्झलँडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे ...

दोन कोटींच्या निधीतून घोराडचा चेहरा बदलणार - Marathi News | The donkey face will change from the fund of two crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन कोटींच्या निधीतून घोराडचा चेहरा बदलणार

घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. ...

परदेशात पहिल्यांदाच फिरायला जाताय? या टिप्सने प्रवास करा आणखी मजेदार - Marathi News | Useful tips for your first international trip | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :परदेशात पहिल्यांदाच फिरायला जाताय? या टिप्सने प्रवास करा आणखी मजेदार

परदेशात फिरायला जाण्याचा एकीकडे प्रचंड उत्साह असतो तर दुसरीकडे थोडी भीतीही असते. कमी बजेटमध्ये सगळंकाही मॅनेज करणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. ...

अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे  गंगापूर धरण पर्यटनापासून वंचित - Marathi News |  Gangapur dam has been deprived of tourism due to the dislocation of officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे  गंगापूर धरण पर्यटनापासून वंचित

नाशिक शहर व जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पाणी पुरविणाºया गंगापूर धरण परिसरात पर्यटनाला चांगला वाव असतानादेखील अधिकाºयांच्या अनास्थेचे बळी ठरलेले गंगापूर धरण व परिसरात पर्यटनाला अद्यापपावेतो सुरु वात न झाल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला ...

श्रीलंकेतील या ठिकाणांना पाहून मिळेल कधीही न विसरता येणारा अनुभव! - Marathi News | 10 must visit places in Srilanka | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :श्रीलंकेतील या ठिकाणांना पाहून मिळेल कधीही न विसरता येणारा अनुभव!

येथील काही ठिकाणांचं सौंदर्य पाहून पर्यटक आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला जाणून घेऊ श्रीलंकेतील अशाच खास १० ठिकाणांबाबत... ...