लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन बहरले - Marathi News | Tourist places in Shrivardhan taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन बहरले

समुद्रकिनाऱ्यावर सुविधा उपलब्ध : श्रीवर्धन, दिवेआगार, दिघी, बागमांडला चौपाटीवर गर्दी ...

स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात - Marathi News | Daman best destination jampore beach lighthouse fort | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे, दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे. ...

देशांतर्गत पर्यटनालाच भारतीयांची पसंती - Marathi News | Indians prefer domestic tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशांतर्गत पर्यटनालाच भारतीयांची पसंती

ट्रॅव्हल पोर्टलने केली पाहणी : खिसा पाहूनच दिला जातो प्रवास करण्यावर भर ...

मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल! - Marathi News | Famous tourism festival in may 2019 | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल!

मे महिना म्हटला की, अनेकजण वेगवेगळ्या हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. याच दिवसात या ठिकाणांवर वेगवेगळ्या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ...

पर्यटन संकुल विकासाची गाडी बैठकांपुढे सरकेना - Marathi News | Tourism packages promote development trains in front of the meeting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पर्यटन संकुल विकासाची गाडी बैठकांपुढे सरकेना

येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराचा विकास मागील चार वर्षांपासून रखडला आहे. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीच्या पुढे या पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकतच नसल्याचे चित्र आहे. ...

राज्य हॉट, कोकण कूल कूल,  पर्यटन हंगाम होणार फुल्ल, तापमान मर्यादीत - Marathi News |  State Hot, Cool Konkan, Cooling Tourism, Suitable for Tourism Season, Limited to Temperature | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य हॉट, कोकण कूल कूल,  पर्यटन हंगाम होणार फुल्ल, तापमान मर्यादीत

राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ झाली असली तरी त्या तुलनेत कोकण अजून कूल आहे. त्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. कोकणाबाहेरील जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांसाठी कोकणातील व ...

नरेंदर भाईंची(च) आयडियाची कल्पना, निवडणुकीसाठी साद घातली जगाला! - Marathi News | Narendra Modi idea of election tourism in Gujarat Election 2012 | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नरेंदर भाईंची(च) आयडियाची कल्पना, निवडणुकीसाठी साद घातली जगाला!

जगातल्या पर्यटकांना भारतीय निवडणुकीच्या गरमागरम रणकंदनात उतरवण्याची आयडिया जन्माला आली ती गुजरातमध्ये! ते कसं झालं? ...

अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध  - Marathi News | Uttar pradesh kannauj city is perfumes specialized in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

अत्तरांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. ...