लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत! - Marathi News | Bangaram Island : Things you need to know before you go | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!

१९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते. ...

बराक ओबामांचा सल्ला तुमचं जग बदलून टाकू शकतो! - Marathi News | Barack Obama says travel is important it gives new insight. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बराक ओबामांचा सल्ला तुमचं जग बदलून टाकू शकतो!

वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलची जागतिक परिषद नुकतीच स्पेनमध्ये झाली. त्या परिषदेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. तिथं त्यांची मुलाखत झाली. ...

उन्हाळ्यात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नंदी हिल्स ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Adventure activities to do In Nandi Hill | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नंदी हिल्स ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन!

इथे तुम्ही पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, बायकिंग, हिस्टोरिक वॉक आमि नेचर वॉकचा मनमुराद आनंद घेऊ शकता. कपल टूर आणि फॅमिली अशा दोन्ही दृष्टीने हे एक परफेक्ट टूरिस्ट डेस्टिनेशन आहे.  ...

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ - Marathi News |  This year the number of tourists is less | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत ...

तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच - Marathi News | These places will be glad to animal lovers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तुम्हीही प्राणीप्रेमी असाल तर या ठिकाणांना एकदा तरी भेट द्याच

जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, ज्यांचं वर्गीकरण तुम्ही त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या स्वभावानुसार करू शकता. असेच काही लोक असतात ज्यांना प्राण्याची फार आवड असते. ...

फिरायला गेल्यावरही स्ट्रेस फ्री नसाल तर काय फायदा? या ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो! - Marathi News | For Stress free travel must try these travel tips | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फिरायला गेल्यावरही स्ट्रेस फ्री नसाल तर काय फायदा? या ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो!

प्रत्येकाच्या जीवनात फिरायला जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण हा वेळ आपण एखाद्या खास ठिकाणांवर परिवारासोबत, मित्रांसोबत किंवा स्वत:सोबत घालवत असतो. ...

गोव्यातील 'हा' डॅम पाहिल्यावर समुद्र किनारे विसराल, जाणून घ्या खासियत - Marathi News | Give the Goan beaches a break and visit to Salaulim dam | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गोव्यातील 'हा' डॅम पाहिल्यावर समुद्र किनारे विसराल, जाणून घ्या खासियत

गोवा म्हटलं की, सर्वांना केवळ सुंदर समुद्र किनारे बघणे हेच लक्षात येतं. पण गोव्यात समुद्र किनाऱ्यांशिवायही खूपकाही बघण्यासारखं आहे. ...

सुवर्णसंधी! पार्टनरसोबत फक्त 44 हजार रूपयांमध्ये फिरू शकता भूतान - Marathi News | Irctc tourism bhutan tour package details | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुवर्णसंधी! पार्टनरसोबत फक्त 44 हजार रूपयांमध्ये फिरू शकता भूतान

डोंगररांगांमध्ये वसलेला देश भूतान, अत्यंत शांत आणि सुंदर देश आहे. येथील निसर्गसौंदर्य अत्यंत सुंदर आणि मनमोहून टाकणारं आहे. येथील जीवनशैली अत्यंत साधारण असून येथील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात. ...