तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे. मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात व ...
ऐतिहासिक ठेवा असलेली कातळशिल्प पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. या कातळशिल्पांचे जतन होऊन भावी पिढीला ती पाहता यावीत याकरिता जिल्ह्यातील दहा कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वर्षभ ...
मुंबईसह देशातील जलपर्यटनाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असून येत्या वर्षभरात ३ लाखांपेक्षा अधिक भारतीय जलपर्यटनाकडे वळतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे. ...