लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

फहाद फासिलचा 'हा' चित्रपट पाहिला नाही, मग काय पाहिलं? ओटीटीवर झालाय प्रदर्शित - Marathi News | Fahadh Faasil Starrer Psychological Crime Thriller Movie Bougainvillea On Ott Read Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फहाद फासिलचा 'हा' चित्रपट पाहिला नाही, मग काय पाहिलं? ओटीटीवर झालाय प्रदर्शित

या चित्रपटातील फहादचा अभिनय पाहून नक्कीच पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडाल. ...

"लिंक्स मागणं थांबवा, सगळ्या बायकांचं शरीर एकसारखंच...", प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर साऊथ अभिनेत्रीचा संताप - Marathi News | shruti narayan shared post first reaction after private video leak said go and watch your mother and sisters video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लिंक्स मागणं थांबवा, सगळ्या बायकांचं शरीर एकसारखंच...", प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर साऊथ अभिनेत्रीचा संताप

ऑडिशन दरम्यान कास्टिंग काऊचचा श्रुतीचा हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रुती भडकली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत. ...

ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत - Marathi News | ram charan peddi movie first look starring jahnavi kapoor divyendu sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

भारतीय मनोरंंजन विश्वातील आगामी सिनेमा पेड्डीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जाणून घ्या सिनेमाविषयी सर्वकाही ...

"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक - Marathi News | salman khan praises south film industry says they are technically advance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक

हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे. ...

२०२५ मधील सर्वोत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ओटीटीवर घालतोय धुमाकूळ, कुठे बघाल? - Marathi News | Must-watch South Indian Officer On Duty Malayalam Thriller Movie Releases On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मधील सर्वोत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ओटीटीवर घालतोय धुमाकूळ, कुठे बघाल?

ट्विस्टने परिपुर्ण असलेल्या या सिनेमाचं २०२५ मधील सर्वोत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर म्हणून त्याचं कौतुक होत आहेत. ...

नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाला कसं केलं होतं प्रपोज, अभिनेत्रीनं केला खुलासा - Marathi News | Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Love Story Know Who Proposed Actress Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाला कसं केलं होतं प्रपोज, अभिनेत्रीनं केला खुलासा

नुकतंच शोभितानं नागा चैतन्या याने तिला कसं प्रपोज केलं, याची गोष्ट सांगितली.  ...

साऊथ अभिनेत्याचं ४८व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन, काही दिवसांपूर्वीच झालेली बायपास सर्जरी - Marathi News | south actor manoj bharathiraja dies due to heart attack at the age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ अभिनेत्याचं ४८व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन, काही दिवसांपूर्वीच झालेली बायपास सर्जरी

साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कालच अभिनेता शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर मंगळवारीच अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज के. भारतीराजा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ...

डेव्हिड वॉर्नरच्या रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर पाहिला? लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून शानदार एन्ट्री - Marathi News | Cricketer David Warner Movie Robinhood Trailer Release Starring Nithiin & Sreeleela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेव्हिड वॉर्नरच्या रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर पाहिला? लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून शानदार एन्ट्री

'रॉबिनहूड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डेव्हिड वॉर्नरची एक झलक पाहूनच चाहते खूश झालेत.  ...