लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

‘पुष्पा’पासून ‘मास्टर’पर्यंत...,साऊथच्या या सिनेमांनी बॉलिवूडलाही फोडला घाम ...! - Marathi News | year ender 2021 south movies blockbuster hits on box office in 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’पासून ‘मास्टर’पर्यंत...,साऊथच्या या सिनेमांनी बॉलिवूडलाही फोडला घाम ...!

South Blockbuster Movies in 2021: ‘पुष्पा’ या नुकत्याच रिलीज झालेल्या साऊथच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर किती कल्ला केला, हे आपण पाहतोच आहे. यावर्षी असेच अनेक साऊथचे सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांनी बॉलिवूडच्या सिनेमांना अक्षरश: घाम फोडला. ...

भर कोरोनात ‘ Pushpa’ची छप्परफाड कमाई, हिंदी व्हर्जनने ‘केजीएफ’लाही टाकलं मागे - Marathi News | Pushpa: The Rise Box Office Collection allu arjun film pushpa part 1 beaks records of yash kgf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कोरोनात ‘ Pushpa’ची छप्परफाड कमाई, हिंदी व्हर्जनने ‘केजीएफ’लाही टाकलं मागे

Pushpa: The Rise Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’ जोरात सुरू आहे.  ...

गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos - Marathi News | south actress samantha ruth prabhu shares her glamorous photos in monokini from goa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos

Samantha ruth prabhu: सध्या समंथा तिच्या बिझी शेड्युलमध्ये थोडासा ब्रेक घेत व्हेकेशनसाठी रवाना झाली आहे. ...

1300 कोटींची प्रॉपर्टी असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचं आलिशान घर पाहिलंय का?, पाहा Photos - Marathi News | south megastar chiranjeevi son ram charan luxury house inside pics and know his property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :1300 कोटींची प्रॉपर्टी असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचं आलिशान घर पाहिलंय का?, पाहा Photos

Ram charan: रामचरणचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी. ...

घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | samantha and naga chaitanya avoid eye contact on film set shooting location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन

Samantha-naga chaitanya: घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं समंथा आणि नागा चैतन्य यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दोघंही एकमेकांच्या समोर आले त्यावेळी चित्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं. ...

बाबो! राम चरणने वाढवली फी, ‘या’ चित्रपटासाठी घेतले इतके कोटी!! - Marathi News | Ram Charan increased the fees after taking 45 crores for RRR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! राम चरणने वाढवली फी, ‘या’ चित्रपटासाठी घेतले इतके कोटी!!

‘आरआरआर’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. पण त्याआधीच Ram Charan चा भाव वाढला आहे. होय,साऊथ सुपरस्टार राम चरण सर्वाधिक महाग अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. ...

‘मास्टर’फेम मालविका मोहनननं गुपचूप उरकलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | is master and petta fame actress malavika mohanan got married secretly? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मास्टर’फेम मालविका मोहनननं गुपचूप उरकलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

Malavika Mohanan : होय, मालविकाने काही फोटो शेअर केले आहेत आणि ते पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे साऊथचा सुपरस्टार धनुष, महागड्या कार्सचीही आहे त्याला आवड - Marathi News | Rajnikanth son in law Dhanush networth and lifestyle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे साऊथचा सुपरस्टार धनुष, महागड्या कार्सचीही आहे त्याला आवड

Dhanush Lifestyle : धनुषचे एकापाठी एक सिनेमे येतात आणि सुपरहिट होतात. धनुष बोलत कमी असला तरी एक लॅव्हिश लाइफ जगतो. तो चेन्नईमध्ये राहतो. तेथील पॉश एरियात त्याचा बंगला आहे. ...