आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ashish vidyarthi: लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव कायम आवर्जून घेतलं जातं. मात्र, त्यांच्या रंगावरुन बऱ्याचदा त्यांना ट्रोल व्हावं लागतं. ...
Guess The Celebrity: फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? या चिमुकल्यानं सध्या सगळ्यांना क्रेझी केलं आहे. अगदी चाहतेच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत... ...
Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...