शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ...
लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे ...
जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच ...
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून काही काळासाठी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत किराणा दुकानदारांकडून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर पानठेलाधारक घरांमधून लपून छपून तर कुठे उघड ...
नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे चौकशीची ही जबाबदारी सोपविली गेली आहे. चौकशी अधिकाऱ्याने पांढरकवडा व भोसारोडवरील सर्व प्रमुख गोदामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डेहणकर ले-आऊट परिसर, फुकटनगरातील प्रमुख व्यक्ती व त्याला पाठबळ देणा ...
एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर ...
तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ...
अत्यावश्यक सुविधांमध्ये येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करून ठराविक कालावधीसाठी ती खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण या सुविधेचा गैरफायदा घेत जिल्ह्यात अनेक जण किराणा दुकानाआड खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याचे समोर येत आहे. अश ...