आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरुन सध्या पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु, मुदतवाढीचा ठराव झाल्याचा नसल्याचा सुर आता येऊ लागला आहे. ...
रात्र निवाऱ्याचे भवितव्य आता अंधातरी येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नौपाड्यापात भाजपाच्या नगरसेवकांनी चुकीच्या रात्र निवारा केंद्राला विरोध केला आहे. दुसरीकडे कोपरीत प्रस्तावित असलेल्या रात्र निवारा केंद्राला आता शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरो ...
शहरातील ५ स्केअरमीटर क्षेत्रात वसलेल्या सोसायटी आणि ज्यांच्याकडून दिवसाला १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीचा कचरा निर्माण होतो. अशा आस्थापनांना आता स्वत:च्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च करावी लागणार आहे. ...
येत्या १७ डिसेंबर रोजी गडकरी रंगायत येथे पार पडणाऱ्या जनकवी पी. सावळराम पुरस्कार सोहळ्यात यंदा जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी आणि गंगा जमुना पुरस्कार जेष्ठ सिनेनाट्या अभिनेत्या जयश्री टी. यांना देण्यात येणार आहे. ...
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आता शालेय विद्यार्थ्यांचा आधार घेणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी किमान त्यांच्या घरच्यांना तरी स्वच्छतेबाबत जागरुक करतील हा मुळ उद्देश आहे. ...
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाब ...