लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट, फोटो

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं! - Marathi News | narendra modi to visit tirumala offers prayers tirupati balaji lord shri venketshwar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत. ...

Tirupati Temple News: तिरुपती मंदिरात दर्शनाची पद्धत बदलली, १ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी काय करावं लागणार? जाणून घ्या... - Marathi News | world richest tirupati temple to launch facial recognition system for darshan from march 1 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती मंदिरात दर्शनाची पद्धत बदलली, १ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी काय करावं लागणार? जाणून घ्या

TTD: ठेवी, सोनं, जमीन, तिरुपती बालाजीच्या खजिन्यात काय काय? देवस्थानाने जाहीर केली डोळे विस्फारणारी आकडेवारी - Marathi News | Tirumala Tirupati Devasthanams: Deposits, gold, land, what is in Balaji's treasure? The temple announced eye-popping statistics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ठेवी, सोनं, जमीन, बालाजीच्या खजिन्यात काय काय? जाहीर केली डोळे विस्फारणारी आकडेवारी

Tirumala Tirupati Devasthanams: तिरुपती बालाजी देवस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराला मिळणाऱ्या मोठ्या देणग्या आणि मंदिराच्या संपत्तीची नेहमीच कुतूहलाने चर्चा होत असते. ...

PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन - Marathi News | KGF Chapter 2 star Yash offers prayers at Tirumala Tirupati Devasthanams | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन

KGF Chapter 2 star Yash : यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली. ...

Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल - Marathi News | Tirumala : Gold gloves of worth 3 crores donated silently in the temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल

Tirumala : तिरूमालाच्या डोंगरावरील मंदिरातील देवता वेंकटेश्वराच्या दिव्य हातांना सजवण्यासाठी एका भक्ताने शुक्रवारी रत्नजडीत सोन्याचे हात दान (Golden Hand) दिले आहेत. ...

Andhra Pradesh Floods : बालाजी वाचवा! मुसळधार पावसानं आध्रात हाहाकार; तिरूपती मंदिरात पाणी घुसलं, नद्या-नाले-रस्त्यांना पूर - Marathi News | Heavy rainfall in Andhra Pradesh flood devastation in andhra pradesh water entered tirupati temple | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाजी वाचवा! मुसळधार पावसानं आध्रात हाहाकार; तिरूपती मंदिरात पाणी घुसलं, नद्या-नाले-रस्त्यांना पूर

Heavy Rains Create Havoc In Tirupati : तिरुमला मंदिर परिसरातही प्रचंड पाऊस झाला. यामुळे संबंध मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. येथे अडकलेल्या भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. ...

सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा - Marathi News | how tirumala tirupati devasthanam trust run where shiv sena milind narvekar appointed as a member | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा

TTDT: तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत ट्रस्ट असून, येथे तब्बल १६ हजार कर्मचारी काम करतात. ...

मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले... - Marathi News | Milind told Narvekar after the election of Atyananda, Tirupati Devasthan member ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले...

महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...