लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने केली अटक - Marathi News | Two accused have been arrested by forest department for hunting a leopard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने केली अटक

गोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे. ...

टिपेश्वर अभयारण्याची क्षमता चारच वाघांची - Marathi News | The Tipeshwar sanctuary has four tigers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्याची क्षमता चारच वाघांची

पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिका ...

वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ - Marathi News | Four Elephant Strength to catch the tiger's calf | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे. वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. ...

वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ - Marathi News | four elephants for tiger in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ

वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | The cow killed in a tiger attack in Riggaon farming district of Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार - Marathi News | Five-tigers hunted in Melaghat in just six months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

एका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा ...

अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज - Marathi News | Avni's calf is ready for hunting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

मेळघाटात सहा वाघांची शिकार? - Marathi News | Six Tigers hunting in Melghat? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात सहा वाघांची शिकार?

मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...