चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला सारणी परिसरात फिरताना पाहून ट्रँक्युलाईज करून सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पकडण्यात आले. ...
ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. ...
अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. ...
तस्करीसाठी बिबट्याचे कातडे व नख्या घेऊन आलेल्या एकास वन विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून कातडे आणि चार नख्या हस्तगत करण्यात आल्या. कळंबे, ता. पाटण येथे ही कारवाई करण्यात आली. ...
मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत. ...