नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी आज दुपारी चोरीला गेली आहे. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला. ...
सागर ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दोन मोबाइलही चोरल्याने त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचा प्रयत्न आहे. ...
अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांच्या अंधेरीतील गोडाऊनमध्ये चोरी करून पसार झालेल्या नोकराला जुहू पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. राजेश चौधरी (४२) असे त्याचे नाव आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा आईच्या मंदिराच्या कळसाची चोरी झाली़ या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. ...
दुचाकीची चोरी करणार्या चौघाजणांच्या टोळीला इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...
खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्या करणार्या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ...
वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे ...