लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती - Marathi News | At the bus station, police conducted a search of the passengers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती

आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिस ...

चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला --साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत - Marathi News | Take four friends along and change it | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चार मित्रांना सोबत घेऊन घेतला बदला --साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत

. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले अस ...

मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली - Marathi News | Two shops burst into the main market | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली

आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसा ...

लेंगरे येथे भरदिवसा पावणेदोन लाखाचे दागिने लंपास : विटा पोलिसांत तक्रार - Marathi News |  Wrap two lacquer jewelry for the day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लेंगरे येथे भरदिवसा पावणेदोन लाखाचे दागिने लंपास : विटा पोलिसांत तक्रार

लेंगरे येथील राजेंद्र देशमुख हे बोबडेवाडी येथे कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पत्नी, आई, भावजय व मुलगी आणि ते स्वत: असे सर्वजण घराच्या पुढील बाजूस असलेल्या हॉलमध्ये एकत्रित जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या दुसऱ्या बेडरू ...

शिरवळमध्ये रचला सापळा; दोघांच्या मुसक्या आवळल्या- लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Trap Capturing the issue of lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरवळमध्ये रचला सापळा; दोघांच्या मुसक्या आवळल्या- लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आणणाºया दोघा चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. ही कारवाई शिरवळ येथे करण्यात ... ...

बकरीचोरांना रंगेहाथ पकडले - Marathi News | Goat burglars caught | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बकरीचोरांना रंगेहाथ पकडले

बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारम ...

चॉकलेट दाखवून जवळ बोलावले ; सलग दुसऱ्या दिवशीही लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to flee the children for the second consecutive day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चॉकलेट दाखवून जवळ बोलावले ; सलग दुसऱ्या दिवशीही लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न

दरम्यान, सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या प्रकारामुळे पालक भीतीच्या छायेत आहेत.याबाबत ग्रामस्थांसह सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त होत आहे ...

चोरीच्या गुन्ह्यांमध्ये नव्या चेहऱ्यांवर संशय - Marathi News | Suspects on new faces in robbery offenses | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरीच्या गुन्ह्यांमध्ये नव्या चेहऱ्यांवर संशय

जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना ...