लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

ससूनच्या नवीन इमारतीतून नेटवर्कींगचे पाच लाखांचे साहित्य चोरीला - Marathi News | computer equipments worth rs 5 lakh stolen from sasson new building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ससूनच्या नवीन इमारतीतून नेटवर्कींगचे पाच लाखांचे साहित्य चोरीला

ससूनच्या नव्या इमारतीचे काम सुरु असून, या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ठेवलेल्या खाेलीतील संगणकविषयक साहित्य चाेरट्यांनी लांबवले. ...

रेल्वे प्रवाशाचे सोने चोरणाऱ्यांना अटक - Marathi News | Thousands of stolen gold traders arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशाचे सोने चोरणाऱ्यांना अटक

५ दिवसांची पोलीस कोठडी; प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश ...

सराईत दुचाकीस्वार जाळ्यात - Marathi News | Saraiat bicyclist trap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत दुचाकीस्वार जाळ्यात

गुन्हे शाखेची कारवाई; रेल्वे स्टेशन परिसरातून वाहनांच्या होत होत्या चोऱ्या ...

परभणी : बारा दुकाने फोडणारी टोळी पोलिसांनी पकडली - Marathi News | Parbhani: Police broke the gang breaking into twelve shops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बारा दुकाने फोडणारी टोळी पोलिसांनी पकडली

परभणीसह मानवत, पाथरी येथे एकाच रात्री १२ दुकाने फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून बोलेरो गाडीसह अटक केली आहे़ विशेष म्हणजे या चोरीतील ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ ...

हिंगोलीत चोरट्यांनी गणपती मंदिराची दानपेटी फोडली  - Marathi News | Hingoli thieves broke the Ganapati temple's donation box | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांनी गणपती मंदिराची दानपेटी फोडली 

तालुक्यातील डिग्रसफाटा येथील सत्यगणपती मंदिरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली ...

सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार - Marathi News |  Complaint about the marriage of his father-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार

नाशिक : पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़ ...

मुंबई घरफोड्यांच्या रडारवर; अब्जावधी रुपयांची लूट - Marathi News | Mumbai home-based radar; Loot of billions of rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई घरफोड्यांच्या रडारवर; अब्जावधी रुपयांची लूट

पाच वर्षांमध्ये तब्बल १४ हजार ८८३ घरे फोडली, माहिती अधिकारात उघड ...

भररस्त्यात दीड लाखाची बॅग पळवली; आखाडा बाळापूर येथील घटना - Marathi News | One and half lack rupees bag was abducted; Events in Akhada Balapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भररस्त्यात दीड लाखाची बॅग पळवली; आखाडा बाळापूर येथील घटना

आखाडा बाळापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एकाच्या हातातून दीड लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला. ...