लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 2 lakhs seized from mobile thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

माेबाईल अाणि लॅपटाॅप चाेरणाऱ्या चाेरट्यांकडून पाेलिसांनी 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे. ...

तरुणीचा मोबाइल खेचला - Marathi News |  The young woman pulled the mobile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणीचा मोबाइल खेचला

नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़ ...

सिडको येथे दुकान फोडून चोरट्यांनी २५ किलो चांदी केली लंपास  - Marathi News | The shops broke out at CIDCO by stealing 25 kg of silver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिडको येथे दुकान फोडून चोरट्यांनी २५ किलो चांदी केली लंपास 

सिडको कॅंनॉट परिसरातील सोन्या-चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील २५ किलो चांदी लंपास केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ...

पुण्यात अजब चोरी : चोरांची शिजली 'डाळ' - Marathi News | theft stolen chana dal at Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात अजब चोरी : चोरांची शिजली 'डाळ'

शहरात सध्या पोलिस आणि नागरिकांपेक्षा बारीक सारीक गोष्टींवर चोरट्यांचेच अधिक लक्ष असल्याचे दिसत आहे. ...

आखाडा बाळापुर येथे जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक - Marathi News | Attempt to break the district bank at Akhada Balapur; two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आखाडा बाळापुर येथे जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

बोल्डा रोडवर असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाडा बाळापुर शाखा फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झाला. ...

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले! - Marathi News | man looted 22 houses in mumbai to fund his cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!

अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला ...

दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाखांची चाेरी - Marathi News | 2 lakh were stolen by distroing shops surface | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाखांची चाेरी

थेरगाव येथील एका दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दाेन लाख ८८ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला. ...

रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली - Marathi News | At Ramtek's Gadmandir area, 25 shops were breaking by theaft | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली

रामटेक गडमंदिर परिसरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. आठवडाभरात चोरट्यांनी पुन्हा एकदा गडमंदिर परिसरातील दुकानांना लक्ष्य करीत एकाच रात्री तब्बल २५ दुकाने फोडण्याचा प्रताप केला. यात त्यांनी १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली ...