लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

ट्रकचालकाने पळविला मद्य निर्मिती कंपनीचा ३२ लाखाचा दारूसाठा - Marathi News | company's 32 lacs of liquor run by truck driver in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकचालकाने पळविला मद्य निर्मिती कंपनीचा ३२ लाखाचा दारूसाठा

चिकलठाणा एमआयडीसीतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोल्हापुरला नेण्यासाठी ३२ लाख १६ हजार ३५७ रुपयांचा दारूसाठा ट्रान्सपोर्ट कंपनीकडे दिला होता. ...

महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासाभरात मिळाली चोरी गेलेली दुचाकी - Marathi News | bike theft arrested in an hour due to women police alertness in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासाभरात मिळाली चोरी गेलेली दुचाकी

रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास शिंदे यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. ...

नागपूरच्या गंगाजमुनातील धाडसी घरफोडीचा भंडाफोड - Marathi News | The explosed of the brazen burglary in Gangajamuna of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गंगाजमुनातील धाडसी घरफोडीचा भंडाफोड

गंगाजमुनात महिनाभरापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावून आरोपींकडून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...

दुचाकीवरून महिलांचे दागिने लुटणारे दोघे जेरबंद - Marathi News | Both of them robbed of jewelery from a biker | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुचाकीवरून महिलांचे दागिने लुटणारे दोघे जेरबंद

हळदी-कुंकवासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत लंपास करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ...

खबरदार दुचाकी चोराल तर...! न्यायालयाने सुनावली एक वर्ष सक्तमजुरी  - Marathi News | Beware if a two-wheeler thief ...! Court sentenced for one year prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खबरदार दुचाकी चोराल तर...! न्यायालयाने सुनावली एक वर्ष सक्तमजुरी 

दुचाकी चोरी करणाऱ्याला एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी सुनावली. ...

हळदी-कुंकवासाठी निघालेल्या दोन महिलांचे गंठण लुटले - Marathi News | Two women have been robbed for hurling huldi-kunkawas | Latest beed News at Lokmat.com

बीड :हळदी-कुंकवासाठी निघालेल्या दोन महिलांचे गंठण लुटले

हळदी-कुंकवासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या महिलांचे जवळपास दोन लाख रूपयांचे दागिने लंपास केले. यात एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. या घटना बुधवार व गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार - Marathi News | Parbhani: A sand cart in Godavari river bed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार

तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. ...

चंदनझिऱ्यात बँक फोडली - Marathi News | Attempt of theft in bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चंदनझिऱ्यात बँक फोडली

जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. ...