नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. चोरांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
सेवानिवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले. चक्रवर्ती यांनी चोरी गेलेले ६० हजार रुपये किमतीचे दागिने घरातच सापडल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना दिली. यामुळे काम सोडून पश्चिम बंगालला जाणाऱ्या न ...
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ...
घराचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी निगडीत एका ठिकाणी ५ लाख ९७ हजार रुपए किंमतीचा ऐवज चोरून नेला. तर वाकड परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. ...
अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ...