पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. प ...
वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर ...
कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
वर-वधूला आलेल्या गिफ्ट पाकिटमधील दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमाननगरातील एका लॉनमध्ये शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. ...
विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे. ...